आई-मुलींच्या नात्याचा हळवा प्रवास

आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं… तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि…

‘सखे गं साजणी’च्या पोस्टरने उत्सुकता वाढली

मित्रांसह केलेला प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं बदलणं नाही, तर नाती अधिक घट्ट होण्याचा, आयुष्य नव्याने जगायला शिकविण्याचा अनुभव असतो. आणि…

‘मर्दिनी’ ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार

प्रत्येक स्त्रीतील मर्दिनीला जागं करणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नारीशक्तीचा प्रभावी आणि प्रेरणादायी आविष्कार असलेला…

‘रुबाब’ चित्रपटाचा धडाकेबाज टीझर दाखल

आशयघन सामाजिक कथा, कौटुंबिक भावविश्व ते मनोरंजनप्रधान चित्रपटांपर्यंतचा प्रवास करत, आता झी स्टुडिओज प्रेक्षकांसाठी एक स्टायलिश, रुबाबदार लव्हस्टोरी घेऊन येत…

‘कुरळे ब्रदर्स’ पुन्हा येणार ३० जानेवारीला!

नाताळ म्हणजे आनंद, भेटवस्तू आणि हसू… आणि याच नाताळच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त हास्याची भेट समोर आली आहे! प्रेक्षकांच्या…

आयुष-अनुष्काची ‘जब्राट’ जोडी

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही लोकप्रिय जोडी आता ‘जब्राट’ रोमँटिक…

श्रेयस प्रार्थनाचा ‘मर्दिनी’ नव्या वर्षात!!

श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’चा मुहूर्त शॉट पार पडला. या प्रसंगाने चित्रपटाच्या निर्मिती प्रवासाला…

‘असुरवन’च्या रहस्यमय पोस्टरची चर्चा

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरला…