यंदा गणेशोत्सव काकांच्या घरी – तेजश्री प्रधान

Tejashree Pradhan Ganesh Utsav 2025 FM

Last updated on September 27th, 2025 at 09:30 pm

tejashree pradhan ganesh utsav 2025

आमच्या घरचा गणपती हा फिरता असतो, या वर्षी माझ्या सख्ख्या काकाच्या घरी म्हणजे गोरेगावला गणपती आहे आणि आम्ही सर्व तिकडे गणेशोत्सव साजरा करणार आहोत. म्हणजे मला लक्षात आहे की माझा जन्म झाल्यापासून गणपती स्थापना प्रधानांच्या घरी होत असताना पहिली आहे. गणपती उत्सवात मला सर्वात जास्त मोदक आवडतात, डायट असो, काही असो मोदक खाण टाळणं खूप अवघड आहे. मोदक आणि माझी वीण खूप घट्ट आहे. त्यामुळे मी उपाशी राहीन, पण मोदक नक्की खाईन. गणेशोत्सवाच्या लहानपणीच्या खास आठवणी आहेत, जिथे मी सोसायटी कार्यक्रमात सहभागी होऊन माझ्या कला सादर केल्या आहेत. बहुतेक बाप्पा त्याच्यासमोर सादर केलेली ती कला त्यांच्याच आशीर्वादाने मला आज इथवर घेऊन आली आहे.

– तेजश्री प्रधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *